पत्रकार संजय जगताप यांना मातृशोक

मलकापुर:
कडवे ता शाहूवाडी येथील पत्रकार संजय जगताप यांच्या आई सौ .पार्वती शंकर जगताप वय -६१ यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि ६ / ४ / २०१७ रोजी दु : खद निधन झाले रक्षा विसर्जन रविवार दि .९ / ४ / २०१७ रोजी सकाळी १० .०० वाजता कडवे ता शाहूवाडी येथे आहे
त्यांच्या मागे पती सेवानिवृत्त केंदप्रमुख शंकर जगताप तीन मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे
वि म सांबू ता शाहूवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या त्या आई होत्या तर कोल्हापूर जि प चे प्रकल्प संचालक डॉ हरिष जगताप यांच्या त्या भावजय होत्या. Spsnews च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!