विजय खोत यांचे डॉ. आंबेडकरांना विनम्र अभिवादन
मलकापूर ( प्रतिनिधी ) : शाहुवाडी पंचायत समिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त जनसुराज्य पक्षाचे पंचायत समिती सदस्य विजय खोत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह विनम्र अभिवादन केले.