शिंपे सेवा संस्था मानसिंग दादा गटाकडेच

सरूड ( प्रतिनिधी ) : शिंपे तालुका शाहुवाडी येथील शिंपे वि.का.स. सेवा संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत मानसिंग दादा गटाने सर्व१२ जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.यासाठी अजित पाटील,सदाशिव पाटील मा.सरपंच आदींनी परिश्रम घेतले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!