बांबवडे गावचे अशोकराव घोडे पाटील यांचे अल्पश: आजाराने निधन

बांबवडे (प्रतिनिधी ) :
जनसुराज्य पक्षाचे खंदे समर्थक आणि बांबवडे गावचे प्रतिष्ठित अशोकराव घोडे-पाटील कोकरूडकर यांचे दि.२५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजणेच्या दरम्यान अल्पश: आजाराने निधन झाले. उद्या दि.२६ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता रक्षा विसर्जन कार्यक्रम आहे.
अशोकराव पाटील यांच्या निधनाने पंचक्रोशी वर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!