सामाजिक

स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचा आज रक्षाविसर्जन कार्यक्रम

बांबवडे : आज दि.२७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता स्व.अशोकराव घोडे-पाटील यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बांबवडे इथं आहे. आप्तेष्ट,नातेवाईक ,मित्रमंडळी,हितचिंतक व अशोक भाऊंचे चाहते यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून भाऊंना श्रद्धांजली वाहावी. या दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या आत्म्यास ईश्वर चिरशांती देवो हीच प्रार्थना.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!