लहानग्यांचा वाढदिवस
बांबवडे : एसपीएस न्यूज च्या वतीने लहानग्यांचा वाढदिवस समारंभ संग्रही रहावा,या अनुषंगाने नवी संकल्पना आणली आहे.
१० वर्षांच्या आतील आपल्या मुलाचा अथवा मुलीचा वाढदिवस आपण साजरा करत असाल तर त्याचे शुटींग करून आपल्या वेब पोर्टल वर दाखवण्यात येईल.याचा जुजबी आकार रुपये ५००/- रु. एक आठवड्यासाठी असेल.शुटींग १० सेकंद दाखवले जाईल.तसेच वाढदिवसाचे ठिकाण एसपीएस न्यूज च्या कार्यालयापासून १० किलोमीटर अंतराच्या आत असावे. तिथून पुढे प्रति २ किलोमीटर साठी १००/- रु. वेगळा आकार ,आकारला जाईल.
इच्छुक पालकांनी कार्यालयाशी अथवा ९९७०८९५६००, ९६२३१०२१२२ या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा.
टीप : १. पालकांनी स्वतः शुटींग करून दिल्यास केवळ ५००/-रु. आकार एक आठवड्यासाठी आकारण्यात येईल.
२. पालकांनी वाढदिवसाच्या एक आठवडा अगोदर संपर्क साधावा.
धन्यवाद .