तारुबाई कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन

शिराळा(प्रतिनिधी ) :औंढी (ता. शिराळा ) येथील श्रीमती तारुबाई मारुती कांबळे ( ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले , दोन मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे .
रत्नागिरि च्या जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंदराव कांबळे , शिरूर नगरपालिकेचे नगर रचनाकार शंकराव कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. उत्तरकार्य रविवार दि .७ मे रोजी आहे

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!