एस.पी.एस.न्यूज साठी वार्ताहर,मार्केटिंग प्रतिनिधी पाहिजेत
बांबवडे : एसपीएस न्यूज साठी मुंबई (डिलाईल रोड,दहिसर ठाणे,नवी मुंबई )शाहुवाडी,पन्हाळा,शिराळा,हातकणंगले तालुक्यासाठी वार्ताहर, पर्तिनिधी,तसेच मार्केटिंग प्रतिनिधी या पदांसाठी काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. यामध्ये अनुभवींना प्राधान्य दिले जाईल. तसेच डी.टी.पी. ऑपरेटर ची सुद्धा गरज आहे.
योग्य व्यक्तींना योग्य मानधन दिले जाईल.इच्छुक उमेदवारांनी खालील ई-मेल वर संपर्क साधावा.
[email protected]