शिराळ्यात १७ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात, तर ९ जणांची माघार
शिराळा,ता,११: शिराळा नगर पंचायत निवडणुकीत ९ उमेदवारांनी आज माघार घेतल्याने १७ जागेसाठी ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून ६ अपक्षांनी दंड थोपटले आहे. प्रभाग १४ मधून भाजपाच्या वैभव कांबळे यांनी माघार घेऊन भाजपचे महाडीक युवा शक्तीचे उमेदवार असणाऱ्या राम जाधव यास पाठिंबा दिला आहे.
प्रभाग १: सर्वसाधारण: महादेव बाबुराव गायकवाड (काँग्रेस) , उत्तम हिंदुराव डांगे(भाजप) ,संभाजी हिंदुराव नलवडे(राष्ट्रवादी)
प्रभाग,२: सर्वसाधारण: विश्वप्रतापसिंग भगतसिंग नाईक (राष्ट्रवादी), सम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे(काँग्रेस), अभिजित विजयसिंह नाईक(भाजप)
प्रभाग,३: नागरिकांचा मागास प्रवर्ग: संजय काशिनाथ हिरवडेकर(राष्ट्रवादी), सम्राट विजयसिंह शिंदे(काँग्रेस), सुनील पांडुरंग कुंभार (भाजप).
प्रभाग,४: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री: रंजना प्रताप यादव(राष्ट्रवादी), चित्रा शंकर दिवटे (काँग्रेस), राजश्री सचिन यादव(भाजप).
प्रभाग,५: सर्व साधारण स्त्री: सुनीता चंद्रकांत निकम (राष्ट्रवादी), मनस्वी कुलदीप निकम (काँग्रेस), कुसुम दिनकर निकम (भाजप).
प्रभाग,६: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री: ज्योती प्रवीण शेटे (राष्ट्रवादी), रहिमतली हिरालाल मुल्ला (काँग्रेस), सीमा प्रदीप कदम (भाजप).
प्रभाग,७: सर्व साधारण स्त्री: प्रतिभा बजरंग पवार (राष्ट्रवादी), नयना बाबुराव निकम (काँग्रेस), लक्ष्मी तुकाराम कदम(भाजप), मीनाक्षी विश्वासराव यादव (अपक्ष).
प्रभाग,८: सर्व साधारण स्त्री: अर्चना बसवेश्वर शेटे (राष्ट्रवादी), नंदाताई दिलीपराव कदम (भाजप), अर्चना महादेव कदम(काँग्रेस).
प्रभाग,९:सर्व साधारण स्त्री: सुनंदा गजानन सोनटक्के (राष्ट्रवादी), सावित्री रणजित नलवडे (काँग्रेस), मंगल अर्जुन कुरणे (भाजप).
प्रभाग,१०: सर्व साधारण : दीपक भीमराव गायकवाड (अपक्ष), किर्तिकुमार वसंतराव पाटील (राष्ट्रवादी), अभिजित प्रतापराव यादव (काँग्रेस), विद्याधर विजयराव कुलकर्णी (भाजप).
प्रभाग,११: सर्व साधारण: मेहबूब युसूफ मुल्ला (राष्ट्रवादी), मंदार मोहन उबाळे (अपक्ष), रमेश आनंदराव शिंदे (काँग्रेस), वैभव रमेश गायकवाड (भाजप).
प्रभाग,१२: अनुसूचित जाती स्त्री: आशाताई लक्ष्मण कांबळे (राष्ट्रवादी), कविता सचिन कांबळे (काँग्रेस), सविता नितीन कांबळे (भाजप).
प्रभाग,१३: सर्व साधारण स्त्री: सुजाता महादेव इंगवले (राष्ट्रवादी), छायाताई शंकर कदम (काँग्रेस), पूनम संतोष इंगवले(भाजप).
प्रभाग,१४: सर्व साधारण: मोहन आनंदा जिरंगे (राष्ट्रवादी), रामचंद्र विजय जाधव (अपक्ष), राहुल शिवाजी पवार (काँग्रेस), अनिल बाबुराव माने (अपक्ष).
प्रभाग,१५:नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री: राणी प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी), स्नेहल संजय जाधव (काँग्रेस), नेहा नरेंद्र सूर्यवंशी (भाजप).
प्रभाग,१६: अनुसूचित जाती: विजय रघुनाथ दळवी ( राष्ट्रवादी), दिलीप नरसु घाटगे (अपक्ष), आनंदा रंजाना कांबळे(काँग्रेस). संदीप शामराव कांबळे (भाजप).
प्रभाग,१७: नागरिकांचा मागास प्रवर्ग: गौतम दत्तात्रय पोटे (राष्ट्रवादी), रत्नाकर जगन्नाथ कुंभार (काँग्रेस), संतोष आनंदा लोहार (भाजप).
या ९ जणांची माघार:
प्रभाग,२: केदार नलवडे,श्रीराम नांगरे.प्रभाग १०: प्रतीक हसबनीस,विकास रोकडे,प्रजित यादव.प्रभाग १४: अविनाश खोत,अजय जाधव,प्रभाग १७:ओंकार नलवडे या अपक्षांना तर प्रभाग १४मधून भाजपच्या वैभव कांबळे यांनी माघार घेतली.