ब्रिटन मध्ये बॉम्ब स्फोटात १९ ठार ५० जखमी
मुंबई (वृत्तसेवा ) : ब्रिटन मधील मँचेस्टर एरिना इथं झालेल्या बॉम्बस्फोटात १९ जण मृत्युमुखी पडले असून ५० लोक जखमी झाले आहेत.
सोमवार दि.२२ मे रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान पॉपसिंगर अरीयाना यांच्या कॉ न्सट दरम्यान हा भीषण बॉम्बस्फोट झाला असून, हा दहशतवादी आत्मघाती हल्ला असावा, असा प्राथमिक अंदाज ब्रिटन पोलिसांचा आहे. दरम्यान परफॉर्म करणाऱ्या अरीयाना ला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.