तांत्रिक चंद्रास्वामी यांचं दीर्घ आजाराने निधन
दिल्ली : तांत्रिक चंद्रास्वामी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात काही ना काही कारणावरून वादग्रस्त ठरलेल्या चंद्रास्वामी यांचं(वय ६६ वर्षे ) किडनी च्या आजाराने निधन झालं आहे. चंद्रास्वामी यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांना डायलेसिस वर ठेवण्यात आले होते.