भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : भारतीय लष्कराच्या वतीने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देवून घुसखोरीला तगडे आव्हान दिले आहे. नियंत्रण रेषेवरील नौशेरा सेक्टर मधील पाकिस्तानच्या चौक्या, बंकर वर लष्कराने हल्ला करून ‘ मिनी सर्जिकल स्ट्राईक ‘ केले आहे.
नेहमीच पाकिस्तान शस्त्रसंधीचा भंग करीत आलं आहे, दहशतवादाला प्रोत्साहन देत आलं आहे. घुसखोरीला फूस लावून जम्मू-काश्मीर भागात अशांतता पसरवत आहे. अशा घुसखोरीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!