राजकीय

शिराळा नगरपंचायत 11जागा जिंकून राष्ट्रवादी कडे, तर कॉंग्रेस चे पानिपत

शिराळा,: शिराळा नगर पंचायत निवडणुकीत १७ पैकी ११ राष्ट्रवादी काँग्रेस , ६ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगर पंचायतवर राष्ट्रवादीची सत्ता आली असून काँग्रेसला एक ही उमेदवारी मिळाली नसल्याने, काँग्रेसचे पानिपत झाले आहे.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत नऊ टेबलवर १,३,५,७,९,११,१३,१५,१७ या प्रभागाची तर दुसऱ्या फेरीत २,४,६,८,१०,१२,१४,१६ या प्रभागाची मतमोजणी सुरु झाली. पहिल्यांदा १ प्रभागाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजपाच्या उत्तम डांगे यांनी विजयाची सलामी दिली. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आपला उमेदवार विजयी होताच गुलालाची उधळण करण्यात आली.
प्रभाग १: सर्वसाधारण:
महादेव बाबुराव गायकवाड, (काँग्रेस) ८८
उत्तम हिंदुराव डांगे(भाजप).१७९
संभाजी हिंदुराव नलवडे(राष्ट्रवादी) १६३
प्रभाग,२: सर्वसाधारण: विश्वप्रतापसिंग भगतसिंग नाईक(राष्ट्रवादी), २९०
सम्राटसिंह पृथ्वीराज शिंदे(काँग्रेस), ४२
अभिजित विजयसिंह नाईक(भाजप) ३१८
प्रभाग,३: नागरिकांचा मागास प्रवर्ग:
संजय काशिनाथ हिरवडेकर(राष्ट्रवादी), २०१
सम्राट विजयसिंह शिंदे(काँग्रेस),१००
सुनील पांडुरंग कुंभार (भाजप).१९५
प्रभाग,४: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री: रंजना प्रताप यादव(राष्ट्रवादी) १६६
चित्रा शंकर दिवटे(काँग्रेस)६२
राजश्री सचिन यादव(भाजप)१९९
प्रभाग,५: सर्व साधारण स्त्री:
सुनीता चंद्रकांत निकम(राष्ट्रवादी) २९६
मनस्वी कुलदीप निकम(काँग्रेस) २५३
कुसुम दिनकर निकम (भाजप) १६६
प्रभाग,६: नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:
ज्योती प्रवीण शेटे(राष्ट्रवादी) २६६
रहिमतली हिरालाल मुल्ला(काँग्रेस)२२
सीमा प्रदीप कदम(भाजप)३४८
प्रभाग,७: सर्व साधारण स्त्री: प्रतिभा बजरंग पवार(राष्ट्रवादी) २२०
नयना बाबुराव निकम (काँग्रेस)१४
लक्ष्मी तुकाराम कदम(भाजप) १९७
मीनाक्षी विश्वासराव यादव (अपक्ष) ६५
प्रभाग,८: सर्व साधारण स्त्री: अर्चना बसवेश्वर शेटे(राष्ट्रवादी) २४७
नंदाताई दिलीपराव कदम (भाजप) ७३
अर्चना महादेव कदम(काँग्रेस) २३०
प्रभाग,९:सर्व साधारण स्त्री: सुनंदा गजानन सोनटक्के(राष्ट्रवादी) २६७
सावित्री रणजित नलवडे(काँग्रेस) २९
मंगल अर्जुन कुरणे(भाजप) २६०
प्रभाग,१०: सर्व साधारण : दीपक भीमराव गायकवाड(अपक्ष) १६२
किर्तिकुमार वसंतराव पाटील(राष्ट्रवादी) २७२
अभिजित प्रतापराव यादव(काँग्रेस) ६३
विद्याधर विजयराव किलकर्णी (भाजप) २३४
प्रभाग,११: सर्व साधारण:
मेहबूब युसूफ मुल्ला(राष्ट्रवादी) १७१
मंदार मोहन उबाळे(अपक्ष)२
रमेश आनंदराव शिंदे(काँग्रेस)६१
वैभव रमेश गायकवाड (भाजप) १८८
प्रभाग,१२: अनुसूचित जाती स्त्री: आशाताई लक्ष्मण कांबळे(राष्ट्रवादी) २१७
कविता सचिन कांबळे(काँग्रेस) ७५
सविता नितीन कांबळे(भाजप) १६४
प्रभाग,१३: सर्व साधारण स्त्री: सुजाता महादेव इंगवले(राष्ट्रवादी) २१८
छायाताई शंकर कदम(काँग्रेस) १५४
पूनम संतोष इंगवले(भाजप)९२
प्रभाग,१४: सर्व साधारण:
मोहन आनंदा जिरंगे(राष्ट्रवादी) ३४१
रामचंद्र विजय जाधव (अपक्ष) २८९
राहुल शिवाजी पवार(काँग्रेस) २६
अनिल बाबुराव माने(अपक्ष) ११
प्रभाग,१५:नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री:
राणी प्रल्हाद चव्हाण(राष्ट्रवादी) १४७
स्नेहल संजय जाधव(काँग्रेस) १८२
नेहा नरेंद्र सूर्यवंशी(भाजप)१८५
प्रभाग,१६: अनुसूचित जाती: विजय रघुनाथ दळवी( राष्ट्रवादी) ३०७
दिलीप नरसु घाटगे(अपक्ष)१२७
आनंदा रंजाना कांबळे(काँग्रेस) २२
संदीप शामराव कांबळे(भाजप)१९८
प्रभाग,१७: नागरिकांचा मागास प्रवर्ग: गौतम दत्तात्रय पोटे(राष्ट्रवादी) १४६
रत्नाकर जगन्नाथ कुंभार (काँग्रेस) १
संतोष आनंदा लोहार (भाजप) ८०.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!