विशेष सरकारी वकील श्री उज्वल निकम यांची विवाहसोहळ्यानिमित्त श्री पाटील यांच्या निवासस्थानी भेट

बांबवडे : दै.पुढारी चे मुख्य पत्रकार श्री. विठ्ठल पाटील यांच्या चिरंजीव विशाल व कन्या वृषाली या दोघांच्या लग्न समारंभानिमित्त विशेष सरकारी वकील श्री. उज्वल निकम यांनी विठ्ठल पाटील यांच्या निवासस्थानी भेट देवून दोन्ही वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.
श्री. विठ्ठल पाटील व श्री उज्वल निकम यांचे जुने स्नेह संबंध आहेत. त्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या या विवाह सोहळ्यानिमित्त श्री. निकम यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!