श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज च्या १२ वी चा निकाल १०० टक्के.

शिराळा : रेड -शिराळा येथील श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज चा १२ वी चा निकाल १०० टक्के लागला.

महाविद्यालयातील प्रथम क्रमांक गीता चव्हाण ७५, द्वितीय क्रमांक सुप्रिया जगताप ७०.३०, तृतीय क्रमांक तेजेस्वनी शिंदे ७०% मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सत्यजित देशमुख, सचिवा सौ .रेणुकादेवी देशमुख यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्याना प्रा. सरिता वरेकर व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!