श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज च्या १२ वी चा निकाल १०० टक्के.

शिराळा,ता.९: रेड -शिराळा येथील श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज चा १२ वी चा निकाल टक्के लागला. विद्यालयातील प्रथम क्रमांक गीता चव्हाण ७५, द्वितीय क्रमांक सुप्रिया जगताप ७०.३० तृतीय क्रमांक तेजेस्वनी शिंदे ७०% . मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सत्यजित देशमुख, सचिवा सौ .रेणुकादेवी देशमुख यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्याना प्रा. सरिता वरेकर. . व सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.श्री शिवाजीराव देशमुख ज्युनियर कॉलेज च्या १२ वी चा निकाल १०० टक्के.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!