उदय १३ जून रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल
बांबवडे : गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१३ जून रोजी लागणार असून विद्यर्थ्यांची प्रतीक्षा आत्ता संपली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी पुढील संकेतस्थळावर भेट द्यावी.
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.rediff.com/exams