बांबवडे ता.शिराळ्याचे संदीप माने यांचं निधन

शिराळा : बांबवडे (ता शिराळा ) येथील संदिप एकनाथ माने (३१)यांचे ह्यदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .
संदीप माने हे, गावकामगार पोलीस पाटील, शिराळा विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष , तंटामुक्तीचे अध्यक्ष , विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत होते .यांच्या पश्चात पत्नी , मुलगी , आई वडील , भाऊ असा परिवार आहे . रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १६) सकाळी बांबवडे येथे होणार आहे .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!