विलासराव उद्या धम्मदीक्षा घेणार
मुंबई : शाहूवाडी टाईम्सचे पत्रकार आणि तुरुकवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते मा विलासराव बनसोडे यांचा 9 जुलाई ला मुंबई दादर चैत्यभूमी येथे वाढदिवस साजरा होणार आहे.
सर्व भीम गर्जना तरुण मित्र मंडळ तुरुकवाडी मुंबई च्या कार्यकर्त्यांसोबत धम्म दीक्षा घेणार आहेत, तसेच वाढदिवसा निमित्त खीरदान आणि धम्म त्रिसरण पंचशील पुस्तक वाटप बौद्धाचार्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.