शेतीच्या कारणावरून मारामारी

शिराळा : सागाव तालुका शिराळा इथं शेतीच्या कारणावरून काठी,खुरप्याने मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी रघुनाथ पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील, संदेश शिवाजी पाटील यांच्यावर शिराळा पोलीसठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!