‘अमरनाथ ‘ यात्रेकरू बस ला अपघात १६ जण मृत्युमुखी तर ३५ जण जखमी

श्रीनगर (वृत्तसंस्था ) : अमरनाथ यात्रेकरूंना घेवून निघालेली बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १६ यात्रेकरू मृत्युमुखी पडले असून, सुमारे ३५ जण जखमी झाले आहेत.
दरम्यान हि बस जम्मूहून पेहलगामला निघाली होती, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बनिहालजवळ रामबन येथे हा अपघात झाला.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!