देशाचे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद
दिल्ली : भारताचे नवे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. कोविंद यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांच्यावर विजय मिळवला आहे.
दरम्यान या विजयामुळे भाजपा मधून अभिनंदनाचा कोविंद यांच्यावर वर्षाव होत आहे.