सामाजिक

श्रीमती पार्वती फल्ले यांचे निधन

मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर तालुका शाहुवाडी येथील श्रीमती पार्वती शिवाप्पा फल्ले वय 91 यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना ,नातवंड , जावई असा परीवार आहे.
माती सावरण्याचा दिवस बुधवारी २ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ९ वाजता मलकापूर येथे आहे .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!