राजकीय

मलकापूर शिवसेना शहरप्रमुखपदी सदानंद सोनावळे

मलकापूर : मलकापूर शहर शिवसेना अध्यक्षपदी मलकापूर ता. शाहूवाडी येथील सदानंद ( बाबू ) विलास सोनावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी , शाहूवाडी तालुका प्रमुख दत्ता पोवार , आघाडी प्रमुख प्रकाश पाटील , माजी नगरसेवक सुधाकर पाटील, नगरसेवक सुहास पाटील , राहुल पवार , सुरेश चांदणे, बाळु सपाटे ,यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!