एकेकाळची सेनेची मुलुखमैदानी तोफ विसावली: शामराव घोगरदरे
बांबवडे : एकेकाळी, ज्यावेळी शिवसेनेकडे माणसे नव्हती, त्यावेळी व्यासपीठावरून सेनेची महती सांगणारी मुलुख मैदानी तोफ म्हणजे परखंदळे तालुका शाहुवाडी येथील शामराव घोगरदरे . हीच मुलुखमैदानी तोफ आता चीरशांतीत विसावली.आहे. शामराव घोगरदरे यांचं दि. ३० जुलै २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झालं. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.