ग्रंथालयासाठी ‘शाळा दत्तक योजना ‘ शुभारंभ

पैजारवाडी प्रतिनिधी :
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील सार्वजनीक ग्रंथालयासाठी ‘शाळा दत्तक योजना ‘ शुभारंभ कार्यक्रम सहाय्यक ग्रंथालय संचालक पुणे यांच्या हस्ते आणि राज्य ग्रंथालय संचालक किरण भांडोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले . या कार्यक्रमासाठी जेष्ठलेखक जयंसिग पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र तानाजी मगदूम इ मान्यवर उपस्थित होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर देखील उपस्थित होत्या.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!