गणेशोत्सवानिमित्त “हिरो” च्या गाड्यांवर १५०० रुपयांची सूट, ” विमा ” मोफत : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे
बांबवडे : हिरो कंपनी च्या दुचाकी गाडीवर गणेशोत्सवानिमित्त १५०० रुपयांची सुट तसेच विमा मोफत देण्यात येत आहे. लवकरच जवळील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्याशी संपर्क साधा.
हिरो कंपनी ने त्यांच्या दुचाकी सायकल च्या सर्व मॉडेल्स वर १५००रुपयांची सूट दिली आहे. तसेच गाडीचा ” विमा ” मोफत करून देण्याची, पर्वणी ग्राहकांसाठी दिली आहे. या पर्वणी चा लाभ सर्वच ग्राहकांनी घ्यावा. यासाठी हिरो कंपनीचे अधिकृत विक्रेते गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी इथं संपर्क साधावा, असे आवाहन गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.
गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी हे हिरो कंपनी चे गेल्या १५ वर्षांपासून अधिकृत विक्रेते आहेत. ग्राहकांशी सौजन्याने वागणे, हि त्यांची खासियत आहे. विक्री आणि विक्री पश्चात नियमानुसार सेवा हे त्यांचे गुण आहेत. हिरो च्या दुचाकी च्या सर्व मॉडेल्स विविध रंगांमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. शेतकरी बंधुंसाठी आकर्षक कर्ज योजना त्यांनी उपलब्ध केली आहे.
तेंव्हा एकदा येवून खात्री करा,असे आवाहन गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे चे मालक श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.