शाहुवाडी पंचायत स.च्या गणरायाचे उपसभापतींच्या हस्ते विसर्जन

मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी पंचायत समिती शाहुवाडी च्या वतीने पंचायत समितीच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या गणरायाचे विसर्जन उपसभापती दिलीप पाटील कोतोलीकर यांच्याहस्ते कार्यालयातील अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विसर्जनापूर्वी भक्तिभावाने गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी तुरुकवाडी चे विलास बनसोडे, विलास यादव, सुरेश पाटील कापशी ,यांच्यासहित पंचायत समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!