‘ बालदास महाराज ‘ च्या विद्यार्थ्यांची जिल्हा कुस्तीसाठी निवड

सरूड : शिरगाव तालुका शाहुवाडी येथील श्री बालदास महाराज माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या साहिल सुरेश सातपुते व विशाल आनंदा पाटील या विद्यार्थ्यांची जिल्हा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
भेडसगाव इथ झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा प्रकारातील ग्रीकोरोमन १७ वर्षे वयोगटात साहिल सातपुते,याने ४९ किलो वजनी गटात ,तर १९ वर्षे वयोगटात विशाल पाटील याने ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांची जिल्हास्तरीय कुस्तीसाठी निवड झाली आहे. त्यांना मुख्याध्यापक एम.आर.पाटील, एस.ती.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

3+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!