आकाराम भेडसे यांचे अल्पश: आजाराने निधन :रक्षाविसर्जन दि.१८-०९-२०१७
बांबवडे : सावर्डे बुद्रुक तालुका शाहुवाडी येथील आकाराम महादेव भेडसे यांचे शनिवार दि.१६-०९-२०१७ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. ते मुंबई डीलाईल रोड येथील ज्योतिर्लिंग एन्टरप्राईजचे मालक व सामाजिक कार्यकर्ते आनंदराव भेडसे यांचे चुलते तर बबनराव भेडसे पत्रकार यांचे वडील होते.
उद्या सोमवार दि. १८-०९-२०१७ रोजी सकाळी १०.०० वाजता रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आहे. ‘ साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स ‘ व ‘एसपीएस न्यूज ‘ भेडसे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. स्व. आकाराम भेडसे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.