मा. राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना मातृ शोक

कोल्हापूर: मा. राज्यपाल डॉ. डी वाय पाटील यांच्या आई व आमदार सतेज पाटील यांच्या आजी श्रीमती सुलाबाई यशवंतराव पाटील (वय-९५)यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले आहे . त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३ वाजता यशवंत निवास, कसबा बावडा येथून निघणार आहे. त्यांना spsnews च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!