‘ हिरो ‘ च्या स्कूटर वर ३००० रु. सूट-‘ गुरुनाथ ऑटोमोबाईल्स ‘ ची दिवाळी ऑफर
बांबवडे प्रतिनिधी : हिरो कंपनी च्या Pleasur,Duet, Miestroआदी स्कूटर च्या सर्वच मॉडेल वर ३०००/–रु. ची दिवाळी पर्यंत सूट देण्यात आली असून, नवीन स्कूटर घेणाऱ्या ग्राहकांनी या संधीचा लाभ उठवावा, असे आवाहन ‘ गुरुनाथ ऑटोमोबाईल्स ‘ चे मालक श्रीकांत सिंघन यांनी केले आहे.
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं हिरो कंपनीचे अधिकृत विक्रेते ‘ गुरुनाथ ऑटोमोबाईल्स ‘ आहे. इथं हिरो कंपनीच्या स्प्लेंडर ,तसेच सर्वच मॉडेल्स विक्रीसाठी हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असणाऱ्या दुचाकी इथं विक्रीसाठी असून ,विक्री पश्चात सेवा देखील तत्परतेने उपलब्ध होतेय. आधुनिक सुविधा ग्राहकांना देत असताना,कंपनीचे ओरिजिनल पार्ट्ससुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या १२ वर्षापासून हि सेवा सुरु आहे. श्री.सिंघन यांनी २५००० हून अधिक समाधानी ग्राहक या काळात जपला आहे. शेतकरी वर्गासाठी सुद्धा कर्जाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील जनतेचे हे विश्वासार्ह ठिकाण आहे.