स्व.खासदार साहेबांचे खंदे कार्यकर्ते जगन्नाथ पाटील यांचे दु:खद निधन

बांबवडे :  उदय सह.साखर कारखान्याचे जेष्ठ माजी संचालक जगन्नाथ पाटील गुरुजी ,पिशवी यांचे वृद्धापकाळाने दि.१० ऑक्टोबर २०१७ रोजी दु:खद निधन झाले. माजी खास स्व.उदयसिंगराव  गायकवाड यांचे ते जेष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या जाण्याने पिशवीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो,हि ईश्वर चरणी प्राथर्ना . त्यांना SPS news च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे रक्षाविसर्जन उद्या दि.१२/१०/२०१७ रोजी आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!