शाहुवाडी तालुक्यातील ताजा निकाल……
शाहुवाडी तालुक्यातील नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार ,:
डोणोलीत श्री. पंडित शेळके यांची सरपंच पदी निवड. यांच्या विरोधात श्री.विठ्ठल पोवार हे उभे होते.. डोणोलीत गायकवाड गटाची सत्ता आली आहे.
गोगवेत सत्यजित पाटील गटाची सत्ता आली असून श्री.विकास पाटील यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
श्री.विनोद हारुगडे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
कातळेवाडीत जनसुराज्य आघाडीची सत्ता आली असून श्री.सागर उगवे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
घुंगुर मध्ये जनसुराज्य आघाडीची सत्ता आली असून श्री.बाजीराव सावरे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
कापशी मध्ये जनसुराज्य आघाडीची सत्ता आली असून सौ.नंदा विष्णू कदम यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
कोपार्डे मध्ये शिवसेनेची सत्ता आली असून श्री.उषा कळंत्रे यांची सरपंच पदी निवड झाली आहे. येथे सेनेच्या ५ व इतर २ जागा निवडून आल्या आहेत.
रेठरेत शिवसेनेची सत्ता आली असून सौ.रंजना पाटील यांची सरपंच पदी निवड झाली आहे. सेना ६ व २ बिनविरोध .
खेडेत शिवसेना सत्ता आली असून श्री.बाबासो पवार उगवे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
माणगाव मध्ये स्थानिक आघाडीची सत्ता आली असून सौ. संपदा अडसूळ यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
खुटाळवाडीत गायकवाड आघाडीची सत्ता आली असून श्री.विलास खुटाळे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.
मरळेत शिवसेनेची सत्ता आली असून सौ.अलका र. चव्हाण यांची सरपंच पदी निवड झाली आहे.