शाहुवाडी तालुक्यातील ताजा निकाल……३ री फेरी अखेर

शाहुवाडी तालुक्यातील नुकत्याच हाती आलेल्या ३ री फेरी अखेरच्या निकालानुसार ,:

शिराळे वारुण येथे शिवसेना व मानासिंगदादा गायकवाड गटाची सत्ता आली असून श्री.रवींद्र गोविंदराव शेडगे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.

शिवारे येथे शिवसेनेची सत्ता आली असून सौ.शुभांगी स. परीट ची सरपंच पदी निवड झाली आहे.(६+३)

माळापुडे येथे जनसुराज्य आघाडीने ९ जागा जिंकून सत्ता काबीज केली असून श्री.महादेव सखाराम सुतार यांची सरपंच पदी निवड झाली आहे.

परखंदळे येथे जनसुराज्य आघाडीने ८ जागा जिंकून सत्ता काबीज केली असून सौ. अश्विनी उत्तम दळवी  यांची सरपंच पदी निवड झाली आहे.

बजागेवाडीत येथे शिवसेना आघाडीने ९ जागा जिंकून सत्ता सत्ता काबीज केली असून श्री. तुकाराम बजागे यांची सरपंच पदी निवड झाली आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!