बांबवडे च्या सरपंच पदी गायकवाड गटाचे सागर सदाशिव कांबळे विजयी
चुरशीने मतदान झालेल्या बांबवडे गावात गायकवाड आघाडीचे सागर सदाशिव कांबळे विजयी झाले असून सत्ता पण गायकवाड गटाचीच आली आहे. यामध्ये या आघाडीचल विष्णू यादव , सयाजी निकम , सतीश कांबळे, संगीता बंडगर , सावित्री बंडगर , पूजा बंडगर, संगीता कांबळे हे उमेदवार निवडून आले तर स्थानिक आघाडीचे सुरेश नारकर,अभयसिंह चौगुले , मनीषा पाटील , स्वाती मूडशिंगकर हे उमेदवार निवडून आले आहेत.