चरणामध्ये बाबा लाड यांनी गट राखला : सरपंच पदी वनश्री लाड
बांबवडे प्रतिनिधी : चरण (ता.शाहुवाडी ) येथे बाबा लाड यांनी आपला गड राखला आहे. येथे जनसुराज्यचे बाबा लाड गटाच्या च्या ५ तर आप्पा पाटील गटाच्या ४ जागा निवडून आल्या. येथे सौ.वनश्री लाड यांची सरपंच पदी निवड झाली आहे.