विजयी उमेदवारांचे अभिनंदन,तर पराभूत उमेदवारांना शुभेच्छा

बांबवडे : शाहुवाडी तसेच पन्हाळा व शिराळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे तसेच सरपंचांचे एसपीएस न्यूज व साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स च्या वतीने हार्दिक अभिनंदन. तसेच या निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता सामाजिक कार्याची आपली पेरणी सतत चालू ठेवावी.या उमेदवारांना त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!