आमच्या दर्शकांना दीपावलीच्या शुभेच्छा
बांबवडे : सण दिवाळीचा आनंदाचा आणि चैतन्याचा. दारिद्याच्या तिमिराला तिलांजली मिळू दे, समृद्धीचे आणि भरभराटीचे दीप आपल्या घरी उजळू दे.
आमच्या एसपीएस न्यूज च्या प्रेक्षकांना, तसेच साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स च्या देखील वाचक जाहिरातदार, हितचिंतक, व शुभेच्छुक मंडळीना, आणि शाहुवाडी, पन्हाळा, शिराळा, पुणे ,मुंबई,दिल्ली,जम्मू-काश्मीर व सीमारेषेवर आपले कर्तुत्व बजावणाऱ्या आमच्या भारतीय सैन्याला,तसेच येथील जनतेला दीपावलीच्या खूप, खूप शुभेच्छा.
-संपादक