छावा मराठा संघटना महाआरोग्य शिबीर : शनिवार व रविवार
बांबवडे : छावा मराठा संघटनेच्यावातीने महाआरोग्य शिबीराचे शनिवार दि.२८ ऑक्टोबर व रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत करण्यात आले असून, तमाम जाणतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावातीने करण्यात आले आहे.