सामाजिक

सातवे चे रविराज पाटील यांचे अल्पश : आजाराने निधन ,रक्षाविसर्जन दि.१३ नोव्हेंबर

कोडोली :
रविराज मानसिंग पाटील वय ३९वर्षे राहणार सातवे यांचा शनिवार दिनांक ११.११.२०१७ रोजी सकाळी ७:०० वाजता अल्पश: आजाराने निधन झाले आहे. त्यांचा पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलें असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दिनांक १३ ११.२०१७ रोजी सकाळी १० वाजता आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!