Recent

१७ ते १९ नोव्हेंबर २०१७ बांबवडे इथं ‘ सिद्धिविनायक ऑटो ‘ चा ‘महाएक्स्चेंज व लोन मेळा ‘

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर होंडा कंपनी च्या दुचाकी वहानांचा येथील सिद्धीविनायक ऑटो च्या वतीने महा एक्स्चेंज व लोन मेळा आयोजित करण्यात आला असल्याचे सिद्धीविनायक ऑटो चे मालक शशिकांत सिंघन यांनी सांगितले. हा मेळा १७ ते १९ नोव्हेंबर२०१७ पर्यत चालू रहाणार आहे.
या महा एक्स्चेंज व लोन मेळा मध्ये कोणत्याही होंडा दुचाकी गाडी च्या खरेदीवर २ हेल्मेट किंवा १ मोबाईल मोफत मिळणार आहे.या मेळा मध्ये गाडीसाठी लोन देखील मिळणार असल्याचे शशिकांत सिंघन यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!