सामाजिक

‘ बजाज कंपनी ‘ च्या दुचाकी गाड्यांचे भव्य शोरूम बांबवडे त : श्री राम ऑटोमोबाईल्स ,बांबवडे

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ‘ बजाज कंपनी ‘ च्या दुचाकी गाड्यांचे भव्य शोरूम सुरु करण्यात आलं आहे. श्री राम ऑटोमोबाईल्स ,बांबवडे या नावानं मलकापूर रोड ,ग्रामपंचायत बांबवडे समोर, हे शोरूम नव्यानं सुरु करण्यात आलं असून ,या ठिकाणी बजाज च्या अनेक गाड्या विविध मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती मालक रामचंद्र रणवरे यांनी दिली.
श्री राम ऑटोमोबाईल्स मध्ये बजाज कंपनीच्या CT100 B, CT 100 Spoke, CT 100 ES, PLATINA COMFORTAKE, DISCOVER 125 CC, PULSAR 135 BS 4, PULSAR 150 CC, PULSAR 180 CC, PULSAR NS 160 CC, AVENGER 150 Street, AVENGER 222 cruze, DOMINER 440 CC आदी गाड्या तसेच सर्वांची आवडती प्लॅटीना एलइडी लाईट सह उपलब्ध आहे. श्री राम ऑटोमोबाईल्स मध्ये सर्वच स्तरातील ग्राहकांना वेगवेगळ्या मॉडेल्स च्या दुचाकी गाड्या मिळतील.
दिवाळी नंतर ग्राहकांसाठी पुन्हा एकदा दिवाळी ऑफर , ‘ शेतकरी राजा योजना’ च्या माध्यमातून ‘ बजाज कंपनी’ ने आणली आहे. त्याचबरोबर ८५ % कर्ज सुविधेसह मासिक, तिमाही, आणि सहामाही हप्त्याची देखील सोय ग्राहकांसाठी करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना परवडेल अशी, द्चाकी आपल्याला इथं मिळेल.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!