२६/११ चा सूत्रधार ‘ हाफिज सईद ‘ पुन्हा मोकाट होणार

मुंबई : २६/११ च्या घटनेचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद यास पाक येथील पंजाब प्रांतिक न्यायिक बोर्डाने मुक्त करण्याचे आदेश दिले असून, गुरुवार दि.२३/११/२०१७ रोजी त्याला पुन्हा एकदा मोकाट सोडण्यात येत आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई वरील हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण होत असतानाच पाकिस्तानातील पंजाब न्यायिक बोर्डाने हाफिज सईद ला नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिल्याने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!