बांबवडे त २४ व २५ नोव्हेंबर ला ‘ यामाह ‘ चा भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा : ‘ व्हील्स इन मोशन ‘
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ‘ यामाह ‘ कंपनीच्या दुचाकी गाड्यांचा भव्य लोन व एक्स्चेंज मेळावा ‘ व्हील्स इन मोशन ‘ च्या वतीने २४ व २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले असल्याचे, मालक अक्षय पाटील यांनी सांगितले.
बांबवडे इथं ‘ व्हील्स इन मोशन ‘ च्या वतीने कोणत्याही दुचाकी गाडीचे एक्स्चेंज या मेळाव्यात करण्यात येणार आहे. व सर्वांना आवडेल अशा ‘ यामाह ‘ गाड्या आपल्याला खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच सर्वांची आवडती ‘ यामाह ‘ स्कूटर देखील आता आपल्याला खरेदी करता येणार आहे. तसेच गाडी खरेदी साठी लोन सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती मालक अक्षय पाटील यांनी दिली.