अल्पवयीन मुलाकडून लहानगीचा विनयभंग
शिराळा प्रतिनिधी : शिराळा येथील लक्ष्मी चौकातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने अडीच वर्षाच्या मुलीचा सार्वजनिक शौचालयात विनयभंग केला. हि घटना गुरुवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर मुलीने आर्दओरदा केल्याने तेथील नागरिकांनी त्या अल्पवयीन मुलास पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत शिराळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून, सदर च्या मुलास सांगली सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.