पुण्यातील जनता बँकेच्या ‘ एटीएम ‘ ला आग : जीवितहानी नाही
पुणे : जनता सहकारी बँक, सहकार नगर, पुणे, च्या एटीएम ला सकाळी ८.३० वाजनेच्या दरम्यान आग लागली आहे.
या आगीमध्ये एटीएम मधील रोकड जाळून खाक झाली आहे. दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर ची आग अग्निशमन दलाने विझवली आहे.