चि. आभा महादेव कोकाटे,हिचा सातवा वाढदिवस :शुभेच्छा
बांबवडे : चि.आभा महादेव कोकाटे हिचा आठवा वाढदिवस आज दि.२७/११/२०१७ रोजी संपन्न होत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिला तिचे पप्पा श्री. महादेव रामचंद्र कोकाटे, मम्मी सौ.विशाखा महादेव कोकाटे, अनुराग रामचंद्र कोकाटे,आजोबा रामचंद्र बाबुराव कोकाटे, सौ.लक्ष्मी रामचंद्र कोकाटे,व आप्तेष्ट,तसेच कोकाटे, यादव, पवार आणि नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.