बांबवडे त ग्राहकांच्या सोयींसाठी ‘ शेतकरी राजा योजना ‘दुचाकीचे अधिकृत विक्रेते श्री राम ऑटोमोबाईल्स
बांबवडे : बांबवडे इथं ‘ श्री राम ऑटोमोबाईल्स ‘ नावानं बजाज कंपनी च्या दुचाकी गाड्या विविध मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहेत.
दरम्यान शेतकरी बांधवांसाठी ‘ शेतकरी राजा योजना ‘ या योजनेखाली शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी श्री राम ऑटोमोबाईल्स बांबवडे यांनी दिली आहे. त्याच बरोबर ८५ % कर्ज सुविधादेखील उपलब्ध करण्यात आल्यानं, सर्वसामान्यांना गरजेची असलेली दुचाकी गाडी रास्त भावात देण्यात येत आहे.
यामुळे वेळेची आणि पैशाची बचत सुद्धा होते. मायलेज अधिक असल्याने पेट्रोल साठी कमी पैसे खर्च होतात. त्याच बरोबर सर्वांच्या आवडीची प्लॅटीना एलईडी लाईट सह उपलब्ध आहे. तेंव्हा सर्वसामान्यांना प्रवास सुखकर करणारी ‘ बजाज ‘ बांबवडे त ‘ श्री राम ऑटोमोबाईल्स ‘ च्या माध्यमातून आली आहे. अशी माहिती मालक श्री रामचंद्र रणवरे यांनी दिली.