पोर्ले चे ‘ सर्जेराव तात्या ‘ कालवश
आसुर्ले प्रतिनिधी : श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व जनसुराज्यचे नेते श्री सर्जेराव पाटील (तात्या) पोर्ले ता. पन्हाळा यांचे नुकतेच निधन झाले. ते मसाई हॉस्पिटल चे डॉ. उदय पाटील , माजी जि. प . सदस्य प्रकाश पाटील व सचिन पाटील यांचे वडील होत. अंत्यसंस्कार पोर्ले येथे आहे.